Register Your Interest

 

Please Fill Inquiry Form

arrow&v

स्वतंत्र घराच्या शोधात आहात ? 
फ्लॅट ची साईड व साईझ मनात घर करत नाहीये ? 🤔 औरंगाबाद मध्ये स्वतःच्या टुमदार  रो- हाऊस आणी स्वतंत्र बंगला च्या शोधात आहात ? 🤔
आता आपल्या शोधण्याला लावा नेहमीचा पूर्णविराम . ✊

💥 गृहवात्सल्य बिल्डर्स आणि डेव्हलपर्स आपल्यासाठी घेऊन येत आहे १ व २ बीएचके रो-हाऊस आणि स्वतंत्रत बंगला कलेक्टर मान्यताप्राप्त NA-44,Town Planning Sanction निवासी प्लॉट्स चा परिपूर्ण प्रकल्प वंजारवाडी येथे ते हि आपल्या खिशाला परवडेल ह्या किंमतीमध्ये.  💥 

✅ १ बीएचके रो-हाऊस फक्त 15.50 लाखा पासून पुढे
✅ २ बीएचके रो-हाऊस फक्त 18.50 लाखा पासून पुढे
✅ २ बीएचके स्वतंत्र बंगला फक्त 25.00 पासून पुढे
✅  निवासी प्लॉट्स फक्त 551 रुपये प्रती स्कवर फुटा पासून पुढे
✅ ओंकार विद्यालय , DPS स्कुल ,महाराष्ट्र पब्लिक स्कूल, ग्रीन-फिल्ड इंन्टरनॅशनल स्कुल सारखी नामांकित शिक्षण संस्था हाकेच्या अंतरावर 
✅ दैनंदिन गरजेच्या वस्तू मिळणारी बाजारपेठ सुद्धा काही मिनिटांच्या अंतरावर .
✅ दौलताबाद , खुलताबाद , वेरूळ, भांगशी माता गड  गायत्री ध्यान चेतना केन्द्र सारखी अनेक धार्मिक आणि  प्रेक्षणीय स्थळे सुद्धा प्रकल्पापासून अगदी जवळ. ⛳

त्यामुळे प्रत्यक्ष भेट द्या आणि अनुभवा आपले स्वप्नांगन 

Floor Plans
Location Map

Office Address

Varad Vattsalya

 

Gut No. 125, Gandheli Phata,Gandheli Road, Aurangabad,Maharashtra

Phone : 096577 10119

P51500013580

Disclaimer : The plans, specifications, images, configurations and other details herein are only indicative and the Developer/ Owner reserves rights to change any or all of these at its/ their sole discretion. All images and views are indicative architect's impression and may not be to scale and are for illustration only. The information contained are indicative of the kind of development that is proposed, subject to approval of the authorities or other ones. This does not constitute an offer and/ or a contract of any type between the Developer/ Owner and the Recipients. Any purchaser of this development shall be governed by the terms and conditions of the Agreement for Sale that may be entered into between the parties